सामाजिक
पत्रकार भाऊसाहेब जँगम यांना मातृशोक
शांताबाई शंभूअय्या जंगम यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन

करहर : वास्तवनामा वृत्तसेवा
हुमगांव ता जावळी येथील जेष्ठ नागरिक शांताबाई शंभूअय्या जंगम (वय ७८) यांचे अल्पशा आजाराने हुमगांव येथे निधन झाले.त्या हुमगांव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य होत्या.सकाळ चे हुमगांव बातमीदार तथा माजी सरपंच भाऊसाहेब जंगम यांच्या त्या आई होत्या.त्याच्या पश्चात दोन मुले सुना नातवंडे असा परिवार आहे.सावडणे व उत्तरकार्य विधी शुक्रवार ता २१ रोजी जंगम मळा हुमगांव येथे होणार आहे.



