Uncategorized

भाजप जिल्हाध्यक्षपदी अतुल भोसले

  • सातारा / वास्तवनामा वृत्तसेवा

भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हाध्यक्षपदी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अतुल भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली आहे .याबाबतची अधिकृत घोषणा प्रदेश महाराष्ट्र भाजप कार्यालयातून आज मंगळवारी करण्यात आली.हगफड हगफड गडड्स

दरम्यान भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष पदासाठी एकूण दहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या होत्या ,यामधून प्रदेश भाजप कार्यालयातून आमदार अतुल भोसले यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button